Shreya Maskar
माळशेज घाट जवळ फिरण्यासाठी सुंदर धबधबे आहेत.
माळशेज घाटाजवळ पिंपळगाव जोगा धरण वसलेले आहे.
पक्षी निरीक्षणासाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
माळशेज घाटाजवळ पावसाळ्यात फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात.
माळशेज घाटाजवळ ऐतिहासिक ठिकाण म्हणजे हरिश्चंद्रगड आहे.
हरिश्चंद्रगड अॅडव्हेंचर आणि ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.
माळशेज घाटावरून जाताना निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळते.
तुम्ही येथे मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत रोड ट्रिप देखील प्लान करू शकता.