Shreya Maskar
जोडीदारासोबत कोल्हापूरला पिकनिक प्लान करा.
आंबा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे.
आंबा घाटला गेल्यावर पावनखिंड आणि विशाळगड किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
आंबा घाट येथे गेल्यावर तुम्ही पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता.
आंबा घाट हिरव्यागार दऱ्या आणि डोंगररांगांनी वेढलेला आहे.
पावसाळ्यात येथे आल्हाददायक वातावरण अनुभवता येते.
शहराच्या गोंगाटापासून शांत आणि निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल तर आंबा घाटला आवर्जून भेट द्या.
पावसाळ्यात दाट धुक्याची चादर येथे पाहायला मिळते.