Shreya Maskar
पावसाळ्यात जोडीदारासोबत ऋषिकेशची सफर करा.
ऋषिकेश उत्तराखंडमध्ये असलेले एक सुंदर ठिकाण आहे.
ऋषिकेशला धार्मिक महत्त्व लाभले आहे.
ऋषिकेश गंगेच्या काठी वसलेले असून, तुम्ही येथे निवांत क्षण घालवू शकता.
उत्तराखंडमध्ये कौसानी हे निसर्गरम्य ठिकाण देखील पाहायला मिळते.
हिमालयात वसलेले कौसानी हे उत्तराखंडच्या कुमाऊं प्रदेशाचा भाग आहे.
कौसानी येथे आल्यावर नंदा देवी मंदिराला आवर्जून भेट द्या.
नंदा देवी मंदिराला भेट देताना तुम्हाला पर्वताच्या सुंदर दृश्याचा आनंद घेता येता.