Shreya Maskar
यंदा आषाढी एकादशी 6 जुलैला आली आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नसल्यास जवळच असलेल्या महाराष्ट्रातील टाकळी विठ्ठल मंदिराला भेट द्या.
टाकळी विठ्ठल मंदिराला धाकटी पंढरी देखील म्हणतात.
मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती पाहून मन भारावून जाईल.
आषाढी एकादशीला येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
खोपोली आणि पनवेल वरून तुम्ही टाकळी येथे जाऊ शकता.
येथील मंदिरात हजारो वारकरी दर्शनासाठी येतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.