Shreya Maskar
हिवाळ्याच्या सुट्टीत कोकणाची सफर करा.
रत्नागिरीपासून जवळ असलेला गुहागर सुमद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे.
गुहागर समुद्रकिनारा वॉटर स्पोर्ट्ससाठीही प्रसिद्ध आहे.
हिवाळ्यात येथील वातावरण पाहून मूढ फ्रेश होतो.
रत्नागिरीला गेल्यावर थिबा पॉईंटला आवर्जून भेट द्या.
थिबा पॉईंट म्हणजेच थिबा पॅलेस होय.
थिबा पॉईंटवरून रत्नागिरीचे सुंदर दृश्य दिसते.
तसेच या ठिकाणी खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.