Shreya Maskar
मालाडचे नटराज मार्केट लग्नाच्या खरेदीसाठी बेस्ट आहे.
मालाड पश्चिम स्टेशन बाहेरच हे मार्केट आहे.
स्वस्तात मस्त तुम्हाला लग्नाच्या शालूपासून ज्वेलरीपर्यंत सर्व चांगल्या भावात मिळेल.
नटराज मार्केटमध्ये कपड्याचे विविध प्रकार, नक्षीकाम, रंग पाहायला मिळतील.
ट्रेंडी स्टाइलचे कपडेही नटराज मार्केटमध्ये मिळतात.
नटराज मार्केट हे प्रामुख्याने साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
नटराज मार्केटला पारंपारिक कपडे, दागिने, सँडल, बॅग आणि कॉस्मेटिकच्या वस्तू सर्व गोष्टी मिळतात.
नटराज मार्केटला खरेदी केलेले कपडे आपल्या साइजमध्ये शिवून मिळतात. तसेच साडीचे ब्लाऊज देखील शिवून मिळतो.