Shreya Maskar
केरळमधील मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण आहे.
मुन्नारमध्ये आल्यावर तुम्हाला मोठे चहाचे मळे पाहायला मिळतील.
मुन्नारला तुम्ही हनिमून प्लान करू शकता.
केरळला आल्यावर तुम्हाला सर्वत्र हिरवळ पाहायला मिळते.
मुन्नारला आल्यावर देवीकुलमला भेट द्यायला विसरू नका.
ट्रेकर्ससाठी देवीकुलम बेस्ट लोकेशन आहे.
तुम्हाला जर प्राणी पाहण्याची इच्छा असेल तरइरावीकुलम राष्ट्रीय उद्यानाला भेट द्या.
केरळमधील प्रत्येक ठिकाण फोटोशूटसाठी बेस्ट आहे.