Shreya Maskar
कसोल हे हिमाचल प्रदेशाची शान आहे.
कसोल हे आकर्षक हिल स्टेशन आहे.
गुलाबी थंडीत तुम्ही कसोल या ठिकाणाला आवर्जून भेट द्या.
नवीन वर्षाच्या पार्टीसाठी देखील हे बेस्ट लोकेशन आहे.
कसोल हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात येते.
तुम्ही येथे जोडीदारासोबत सुंदर वेळ घालवू शकता.
कसोल येथे दऱ्याखोऱ्याचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
कसोला फोटोशूटसाठी देखील बेस्ट लोकेशन आहे.