Shreya Maskar
वीकेंडला अलिबागला फिरायला जाण्याचा प्लान करा.
अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून जवळ कुलाबा किल्ला आहे.
कुलाबा किल्ल्याची पर्यटकांना भुरळ पडली आहे.
कुलाबा किल्ला समुद्रच्या पाण्याने वेढला आहे.
कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला.
कुलाबा किल्ला ३०० वर्षे जुना आहे.
कुलाबा किल्ल्यावरून अलिबागचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
कुलाबा किल्ल्यावरून सूर्यास्ताचे मोहक रूप अनुभवायला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
NEXT : पुण्यातील 'या' मंदिरात एकदा गेलात तर गाभाऱ्यातून पाय निघणार नाही