Pune Temple : पुण्यातील 'या' मंदिरात एकदा गेलात तर गाभाऱ्यातून पाय निघणार नाही

Shreya Maskar

तळजाई मंदिर

पुण्यातील तळजाई मंदिर शांततेसाठी ओळखले जाते.

Taljai Temple | google

तळजाई पठार

तळजाई पठाराच्या परिसरात तळजाई मातेच्या मंदिर आहे.

Taljai Plateau | google

डोंगररांगा

पुण्याच्या डोंगररांगांमध्ये तळजाईचे पठार आहे.

Mountain Range | google

हिरवळ

पठारावर हिरवळ पाहायला मिळते.

Greenery | google

नवरात्री

नवरात्रीमध्ये या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.

Navratri | google

ऐतिहासिक वास्तू

तळजाई देवीचे मंदिर ऐतिहासिक वास्तू आहे.

Historical structure | google

सूर्योदय-सूर्यास्त

तळजाई पठारावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.

Sunrise-Sunset | google

मन प्रसन्न

तळजाई मंदिरात आल्यावर मन प्रसन्न होते.

Happy mind | google

NEXT : स्वर्गाहून सुंदर जगातील 'हे' ठिकाण, आयुष्यात एकदा भेट द्याच

nature | yandex
येथे क्लिक करा...