Shreya Maskar
आयुष्यात एकदा तरी चीनच्या तियानमेन पर्वतरांगांना भेट द्या.
तियानमेन डोंगर रांगेला पडलेल्या भोकातून हिरवागार परिसर पाहायला मिळतो.
चीनच्या हुनान प्रांत तियानमेन पर्वतरांग आहे.
येथे तुम्हाला नागमोडी वळणे पाहायला मिळतात.
या डोंगररांगांमध्ये जाण्यासाठी केबल कारने जावे लागते.
तियानमेन पर्वतरांगांच्या परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत.
येथील निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडणारा सौंदर्य आहे.
हिवाळ्यात तियानमेन पर्वतरांगांवर धुक्याची चादर पाहायला मिळते.