Shreya Maskar
दक्षिण मुंबईतील मलबार हिलमध्ये वाळकेश्वर मंदिर वसलेले आहे.
वाळकेश्वर मंदिरही ऐतिहासिक वास्तू आहे.
वाळकेश्वरला बाण गंगा मंदिर असेही म्हटले जाते.
वाळकेश्वर मंदिरहे भगवान शंकराचे आहे.
वाळकेश्वर म्हणजेच वाळूचा देव असे म्हटले जाते.
तुम्ही येथे हिवाळ्यात कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करू शकता.
मनाला शांती मिळवण्यासाठी वाळकेश्वर मंदिर हे बेस्ट लोकेशन आहे.
वाळकेश्वर मंदिर हे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.