दारू, मटण घेऊन मतदान करणार; मग गाडी खड्ड्यातच जाणार! विजय पाटील
महाराष्ट्र

दारू मटण घेऊन मतदान करणार; मग गाडी खड्ड्यातच जाणार!

शिवाजी रोडवर खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूवाचा सापळा झाला आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनेचे लक्ष वेधण्यासाठी आम आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे जनजागृती आंदोलन केले

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली मिरजेत दारू, मटण आणि पैसे घेऊन मतदानVoting केले तर खड्डे असणारेच रस्ते मिळणार असे पोस्टर्स हातात घेत माईकवरती घोषणा देत रस्त्यावरुण येणाजाणाऱ्या गाडीवाल्यांना ते बोर्ड दिसतील, आणि आवाज ऐकू जाईल अशा घोषणा देत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे जनजागृती आंदोलन केले. Aam Aadmi Party workers carried out a unique public awareness movement

हे देखील पहा-

लोकांना कितीही समस्या असल्या तरी ऐन मतदानाच्याElection वेळी त्या सर्व विसरुण लोक उमेदवारांच्या निरनिराळ्या प्रलोभनांना बळी पडतात प्रसंगी त्यांनी दिलेली जेवण खातात,दारु पितात आणि पैसे घेऊन मतदानVoting करतात मग अशी मतदान केली तर विकासDevelopment नाही फक्त भ्रष्टाचार Corruptionकरणारेच लोकप्रतिनिधी People's representativeमिळणार असं सुचविण्यासाठी मिरज शिवाजी रोडरस्त्यावर आज आम आदमी पार्टी सांगली जिल्हा युथ विंग तर्फेदारू ,मटण, पैसे घेऊन मतदान केला तर खड्डेमय रस्ते मिळणार अशी गाणी म्हणत रस्यावरुण येणाऱ्या लोकांचे तसेच शासणाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आम्ही करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या  शिवाजी रोडवर खड्डे पडल्याने हा रस्ता  मृत्यूवाचा सापळा झाला आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनेचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी तर्फे गाणी वजा घोषणा देऊन जनजागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यात  उभे राहून दारू मटण पैसे घेऊन मतदान केला तर असले खड्डेमय रस्ते मिळणार अशी गाणी म्हणून जनजागृती केली. तर हिंदीमध्ये काही पोस्टर्स होते त्यावरती 'बिर्याणी जू खावोगे ऐसा ही रोड पाओगे' असं लिहलेले पोस्टर्ससुध्दा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT