Tanvi Pol
सध्या दुपारी बाहेर पडताच भयानक गरमीचा प्रत्येकाला सामना करावा लागतो.
उन्हापासून आराम मिळण्यासाठी अनेकजण उसाचा रस पित असतात.
मात्र उसाचा रस पिण्याचे फायदे कोणते ते तुम्हाला माहिती आहे का?
उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
उसाचा रस प्यायल्याने पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
हृदयविकाराच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी उसाचा रस प्यावा.
उसाचा रस प्यायल्याने रोगप्रतिरशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.