Marathi Sahitya sammelan Saam TV
महाराष्ट्र

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जागा ठरली

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार, हे आज जाहीर केले.

मंगेश मोहिते

नागपूर : आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात (Wardha) होणार आहे. याबाबतची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे (Usha Tambe) यांनी आज नागपुरातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक आज नागपुरात (Nagpur) पार पडली या बैठकीत आगामी संमेलन विदर्भात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, काल महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला तिथले मैदान आणि वाहनतळाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

हे देखील पाहा -

या समितीने सदर जागा योग्य असल्याचे पाहून वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली होती. त्या शिफारशीनुसार आता अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, या संमेलनाच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

दुसऱ्या पक्षातून आले, स्वपक्षीयांना खटकलं; गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

Samruddhi Expressway Block: समृद्धी महामार्गावर ३ दिवसाचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे असेल बंद अन् कुठे असेल सुरू?

संतापजनक! आधी वडील, काका नंतर शेजारच्या आजोबानं १२ वर्षीय मुलीला वासनेचा बळी बनवलं, धक्कादायक कृत्यानं गावच हादरलं

SCROLL FOR NEXT