old couple saam tv
महाराष्ट्र

True Love: प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सर्वांच सेम असतं

Love Knows No Age: प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. मग 93 वर्षांचे आजोबाही त्याला अपवाद कसे ठरतील. आपल्या बायकोच्या गळ्यात एकतरी दागिना शोभून दिसावा म्हणून आजोबांनी आज्जीसह सोनाराचं दुकान गाठलं..त्. मात्र तिथे काय घडलं पाहा...

Omkar Sonawane

माणुसकीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ अनेकांना भावला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका ज्वेलरी शॉपमधील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या आजी आजोबांना आम्ही गाठलं आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रेमाला वय नसतं

प्रेमाचं मोल नसतं

डोळ्यानीच हसणं असतं,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,

तुमचं आणि आमचं आणि या आजीआजोबांचंही अगदी सेम असतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात पैसे देण्याचा अर्थ काय? जाणून घ्या स्वप्नशास्त्र

Accident: भरधाव बसने दुचकीला चिरडलं, काही अंतर फरफटत नेलं; ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Accident News : क्लास वरून घरी जाताना काळाचा घाला; नाशिकमध्ये भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू

Jayant Patil: कधीच वेगळा गट केला नाही,साहेबांचा निर्णय मान्य केला; राजीनामा देताना जयंत पाटील भावुक

Sanjay Dutt: संजय दत्त लवकरच या ५ चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

SCROLL FOR NEXT