Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

January 10 zodiac predictions: आज दिनांक १० जानेवारीसाठी पंचांग आणि राशिभविष्य जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. तर काही राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Zodiac signs luck
Zodiac signs lucksaam tv
Published On

आज १० जानेवारी २०२६ आहे. हेमंत ऋतूतील हा शनिवार संयम, जबाबदारी आणि आत्मपरीक्षणाचा दिवस मानला जातोय. कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आणि कन्या राशीतील चंद्रामुळे आज व्यवहारात बारकावे, शिस्त आणि नियोजन यांना अधिक महत्त्व राहणार आहे. यावेळी काही कामांमध्ये विलंब जाणवू शकतो.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण अष्टमी

  • नक्षत्र – हस्त

  • करण – बालव

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – अतिगंड (दुपारी 04:46:06 पर्यंत)

  • दिन – शनिवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:53:19 AM

  • सूर्यास्त – 05:30:13 PM

  • चंद्र उदय – 12:23:24 AM

  • चंद्रास्त – 11:19:33 AM

  • चंद्र राशि – कन्या

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – माघ

Zodiac signs luck
Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 09:32:33 AM ते 10:52:009 AM

यमघंट काल – 01:31:23 PM ते 02:50:59 PM

गुलिकाल – 06:53:19 AM ते 08:12:56 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:50:00 AM ते 12:32:00 PM

आजच्या दिवशी या राशींना मिळणार चांगली बातमी

कन्या

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे विचार स्पष्ट राहतील. कामातील चूक शोधून ती दुरुस्त करण्याची संधी मिळेल. नियोजनबद्ध पद्धतीने केलेली कामे यशस्वी ठरू शकतात.

वृषभ

आज आर्थिक बाबींमध्ये चांगला प्रतिसाद मिळणार आहे. कुटुंबाशी संबंधित निर्णय योग्य दिशेने जातील. मन शांत राहील आणि आत्मविश्वास वाढेल.

Zodiac signs luck
Daily Horoscope: शुक्रवार ठरेल प्रेमाचा दिवस; जुळेल मन,भेटतील मित्र; जाणून घ्या कोणासाठी असेल आज 'लकी डे'

मकर

चंद्रस्थिती यामुळे जबाबदाऱ्या नीट पार पाडता येतील. कामात सातत्य ठेवल्यास वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी दिवस अनुकूल आहे.

तुला

संबंधांमध्ये समतोल राखण्याची संधी मिळेल. चर्चेतून गैरसमज दूर होतील. मानसिक समाधान देणारे अनुभव आणि सकारात्मक विचार वाढतील.

Zodiac signs luck
Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com