Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

व्यवसायात नव्याने गोष्टी घडतील. रखडलेली कोर्टाची कामे आज यशस्वी होतील.

Mesh | saam tv

वृषभ

विनाकारण कोणाशी वाद घालून शत्रुत्व घेऊ नका. जुने असणारे शत्रुत्व नव्याने तयार होईल.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

काय करावे आणि काय करू नये असा संभ्रम आज राहील. विष्णू उपासना करावी.

Mithun | saam tv

कर्क

घरामध्ये वातावरण आनंदी राहण्यासाठी प्रयत्न कराल. आईचे प्रेम मिळेल. धार्मिक कार्य घरामध्ये होण्याची शक्यता आहे.

kark | saam tv

सिंह

"प्रेमाला उपमा नाही" असा दिवस आहे. केलेल्या कामामधून, प्रेमामधून त्याची योग्य पावती आज मिळेल. जवळच्या प्रवासातून फायदा होईल.

सिंह | Saam Tv

कन्या

आज व्यावहारिक गोष्टी काळजीपूर्वक जपा. कुठेही साक्षीदार राहू नका.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

मनोरंजन क्षेत्रात विशेष भरारी घ्याल. मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी अट्टाहास कराल. दिवसाचा आनंद लुटण्यासाठी विशेष प्रयत्न करा.

तुळ | saam tv

वृश्चिक

धाडस घेऊन पुढे जायला लागेल. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणे आज गरजेचे आहे. मनोबल कमी राहील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

मोठी स्वप्न, आशा, आकांक्षा बघणं काही चुकीचे नाही. जुन्या गोष्टी पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे.

Dhanu Rashi | Yandex

मकर

कष्टासाठी मागेपुढे न पाहणारी आपली रास आहे. सामाजिक कार्यात सुद्धा तेवढाच सहभाग घेता.

मकर | Saam Tv

कुंभ

काही वेळेला देवावर विश्वास ठेवून शरणागती पत्करली तर योग्य दिशा सापडेल. श्रद्धेने शिव उपासना करा. त्याचे द्विगुणीत फळ आज आपल्याला मिळेल.

कुंभ | Saam Tv

मीन

जोडीदार आणि आपले यांचे आज विचार जुळतील. एकमेकांमुळे धनलाभाचे योग आहेत. मात्र कामात खोडा येण्याची शक्यता आहे तितकीच दिसत आहे.

Meen | Saam Tv

NEXT : Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

relationship decoding tips | google
येथे क्लिक करा