Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच वेळेस महिलांच्या मनात काय चाललंय हे ओळखणं फार कठीण असतं.
पुढे महिलांच्या अवयवावरून त्यांच्या स्वभाव आणि त्यांच्या मनातलं ओळखायचं हे जाणून घेऊ.
जर महिलांची मान लहान असेल तर त्या महिला इतरांवर अवलंबून राहलेल्या आहेत.
ज्या महिलांची मान लांब असते. त्या महिला भांडखोर असतात.
ज्या महिलांची मान सपाट तशा महिला स्वभावाने खूप रागीट असतात.
ज्या महिलांच्या हाताच्या शिरा ठळक दिसतात. त्या संसार टिकवणाऱ्या सुख आणि संपत्तीपासून दूर असतात.
ज्या महिलांचे दात मोठे असतात. अशा महिलांसोबत राहिल्याने इतरांच्या आयुष्यात दु:ख निर्माण होते.
ज्या महिला चेहऱ्याने शांत, प्रसन्न असतात. अशा महिला खूप संयमी असतात.