55 devotees hospitialised in naigaon rural hospital near nanded  Saam Digital
महाराष्ट्र

नांदेडमध्ये विषबाधा; 55 भाविक नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल

Nanded : लालवंडी गावात भंडाऱ्यातून हा सर्व प्रकार घडला. भंडाऱ्यात आंबील बनवण्यात आली होती. आंबील खाल्याने अनेक ग्रामस्थांना उलटी, मळमळी चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी गावात धार्मिक कार्यक्रमाच्या प्रसादातून ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेत 55 जणांना उलटी मळमळ होत असल्याने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

लालवंडी गावात भंडाऱ्यातून हा सर्व प्रकार घडला. भंडाऱ्यात आंबील बनवण्यात आली होती. आंबील खाल्याने अनेक ग्रामस्थांना बुधवारी मध्यरात्री उलटी, मळमळी चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला.

त्यानंतर सुमारे 55 ग्रामस्थांना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व ग्रामस्थांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती नायगाव ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT