samaj kalyan vibhag adhikari hits student video viral in kolhapur Saam TV
महाराष्ट्र

Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यात अवैधरित्या रेती वाहतूक करणारे पाच टिप्पर जप्त

भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी रेती संदर्भातील बेकायदेशिरित्या प्रकारांची माहिती महसूल आणि भंडारा पाेलिस विभागास द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

भंडारा जिल्ह्यातील तुमसर हद्दीत अवैध व ओव्हरलोड विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या पाच टिप्परवर तुमसर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत बारा ब्रास रेती जप्त करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवैध व ओव्हरलोड रेतीची वाहतुक करणारे टिप्पर, ओव्हरलोड रेतीची वाहतुक करणारे तीन ट्रक, एक टिप्पर रेतीची रायल्टी नसलेला तर एक रेतीची कालबाह्य रायल्टी असलेल्या टिप्पर अशा सर्व वाहनांवर तुमसर उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव, पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, तहसिलदार मोहन टिकले, व खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. (Maharashtra News)

या कारवाईत बारा ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. नागरिकांनी रेती संदर्भातील बेकायदेशिरित्या प्रकारांची माहिती महसूल आणि पाेलिस विभागास द्यावी असे आवाहन भंडारा पाेलिस दलाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT