शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटना Saam Tv
महाराष्ट्र

शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटना

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी ३ मुलांचा पाण्यात बुडून, दुर्दैवी मृत्यू

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी ३ मुलांचा पाण्यात बुडून, दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चैतन्य अनिल माळी (वय-१०) वर्ष दत्ता अनिल माळी (वय-७) वर्ष चैतन्य शाम बर्डे (वय-८) वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहेत. हे कान्हेगाव या ठिकाणी शेततळ्याजवळ- खेळत आसताना अचानक शेततळ्याचे पाणी बघण्यासाठी तळ्यात उतरले.

हे देखील पहा-

त्याठिकाणी त्यांचा तोल जाऊन एका पाठोपाठ तिन्ही मुले बुडल्याची माहिती जवळ असणाऱ्या नागरिकांना मिळाली. लगेचच तातडीने घटनासाठी नागरिकांनी गर्दी करत, मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. मात्र, तिन्ही चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT