Manasvi Choudhary
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
नुकतंच प्रियदर्शनीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.
काळ्या रंगाच्या एका डिझायनर ड्रेसमध्ये ती भारी दिसत आहे.
या फोटोमध्ये प्रियदर्शनी ग्लॅमरस दिसत आहे. हटके लूकसह तिने मेकअप लूक केला आहे. तिची हेअरस्टाईल हटके आहे.
सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर प्रियदर्शनीने नेहमीच तिचे फोटो पोस्ट करते. तिचे फोटो चाहत्यांना आवडतात.
या फोटोतील तिचा लूक चाहत्यांना आवडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोला लाईक्स दिल्या आहेत.
सोशल मीडियावर प्रियदर्शनीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.