Kamgar Sena employees join Uddhav Thackeray group Saam Tv News
महाराष्ट्र

Kamgar Sena : एकनाथ शिंदेंना मोठा झटका, कामगार सेनेतील २५० शिवसैनिकांची घरवापसी

Kamgar Sena 250 Staff Join Thackeray Group : शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कामगार सेनेतील २५० शिवसैनिकांची घरवापसी झाली आहे.

Prashant Patil

मुंबई : मुंबईतील पंचतारांकित कोर्टयाड मेरीट हॉटेलमधील २५० कर्मचारी सहा महिन्यांपूर्वी भारतीय कामगार सेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला होता. मात्र, कामगारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे म्हणून पुन्हा ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला आहे. विनायक राऊत, शैलेश परब आणि युनिट प्रमुख रुपेश कदम यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत २५० कर्मचाऱ्यांनी पुन्हा पक्षप्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT