Hinganghat saam tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll: हिंगणघाटमधून समीर कुणावार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll Hinganghat : हिंगणघाट मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचं पारडं जड दिसतंय. या ठिकाणी भाजपाने समीर कुणावार यांना तिकीट दिलं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

काल महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यावेळी पुढची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोण निवडून येणार आणि कोणाचा उमेदवार पडणार? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे. यावेळी सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

हिंगणघाट मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचं पारडं जड दिसतंय. या ठिकाणी भाजपाने समीर कुणावार यांना तिकीट दिलं होतं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अतुल वांदिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते पाहूयात.

या ठिकाणी भाजपाचं पारडं जड असल्याचं दिसून येतंय. यावेळी १०१४ आणि २०१९ यावेळी झालेल्या निवडणूकीत संदीप यांनी एकतर्फी विजय प्राप्त केला होता. त्याचप्रमाणे यावेळी देखील त्यांची विजयाची परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT