nashik west saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll : नाशिक पश्चिममधून सीमा हिरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SAAM Exit Poll : येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. आता कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोण पडणार? असे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. बुधवारी म्हणजेच २० तारखेला मतदान झालं आहे. यानंतर येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. आता कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोण पडणार? असे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत.

सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून या ठिकाणचा संभाव्य आमदार कोण असणार ते पाहूयात.

नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपचं पारडं जड दिसतंय. यामध्ये नाशिक पश्चिममधून भाजपच्या सिमा हिरे उमेदवार असून त्यांचं पारडं जड आहे. तर ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर उमेदवार आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतविभागणी सीमा हिरे या आमदार होण्याची शक्यता जास्त आहे. (Nashik Exit Poll)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आधी गोळी झाडायची, नंतर प्रश्न विचारायचे, हे खपवून घेणार नाही; उच्च न्यायालयानं FDAला फटकारलं

Coconut Kheer Recipe: सणासाठी घरी झटपट बनवा चविष्ट आणि स्वादिष्ट खीर, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात

सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

Hair Care: केस गळती कमी करुन १ महिन्यात केस होतील दुप्पट लांब; मेथी दाण्याच्या करा असा वापर

SCROLL FOR NEXT