Uddhav Thackeray Saam Tv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या जागा निवडून आणण्यासाठी जोरदार कंबर कसलीय. महाविकास आघाडीकडील मित्र पक्ष ठाकरे गटाने देखील सभांचा धडाका लागवला असून भाजपवर हल्लाबोल केला जातोय.

Bharat Jadhav

धाराशिव: ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी त्यांनी धाराशिवच्या कन्या प्रशालेच्या मैदानावर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. निवडणूक प्रचार करताना पंतप्रधान धर्म, आरक्षण, काश्मीर, राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्याला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर देत मोदींना १० वर्षात केलेल्या कामांचा माहिती मागितली. दहा वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली - पोटेगावकडे जाणारी ST बस उलटली, 20 ते 25 प्रवासी जखमी

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

By-Election: पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी! टीएमसीच्या उमेदवाराचा यु-टर्न आधी 'नो नंतर हो'; मनधरणीनंतर थोपटले दंड

Latest Mangalsutra Design: छोटं की लांब; तुमच्यासाठी कोणतं मंगळसूत्र उठून दिसेल

Watli Dal Recipe: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी बनवा ही खमंग वाटली डाळ

SCROLL FOR NEXT