Sadabhau Khot saam Tv
लोकसभा २०२४

Hatkanangle Lok Sabha : 'आम्ही ढोल वाजवायला जन्मालो नाही...', सदाभाऊ खोत यांचा थेट महायुतीलाच इशारा

Sadabhau Khot News : हातकणंगले मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला, पण दुर्दैवाने विस्थापितांच्या लढाईत प्रत्येक वेळी प्रस्थापित आमच्या मानगुटीवर बसतो, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Kolhapur News :

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सोडवताना सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढत आहे. छोटे-छोटे पक्ष आणि नेते प्रस्थापितांना थेट आव्हान देत आहेत. हातकणंगले मतदारसंघातही महायुतीत रस्सीखेच होताना दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून सदाभाऊ खोत देखील आक्रमक झाले आहेत.

आम्ही प्रस्थापितांचे ढोल वाजवायला जन्माला आलो नाही. आम्ही प्रस्थापितांचे गुलाम नाही, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी महायुतीला इशारा दिला. हातकणंगले मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला, पण दुर्दैवाने विस्थापितांच्या लढाईत प्रत्येक वेळी प्रस्थापित आमच्या मानगुटीवर बसतो, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांती संघटनेलाच मिळाली पाहिजे. असं सांगतानाच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchdhatu Ring: पंचधातू अंगठी वापरल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Kapil Show: मी माझ्या बायको आणि गर्लफ्रेंडसोबत...; कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या पाहुण्यामुळे संजय दत्त आणि सुनील शेट्टी आवाक

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

SCROLL FOR NEXT