लोकसभा २०२४

Amit Shah: ..तोपर्यंत CAAला हात लावू देणार नाही; अकोल्यात अमित शहांचं मोठं विधान

Amit Shah In Akola : पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. तर अनुप धोत्रे यांना विजयी करायचं आहे, असं म्हणत अमित शहा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय गवळी)

Amit Shah In Akola Loksabha election Rally : अकोला: महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचाराच धुळारा उडालाय. अमित शहा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावलाय. आज अकोल्यातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचार सभेत अमित शहांनी सीएएविषयी मोठं विधान केलंय. भाजपचा अखेरचा कार्यकर्ता असेपर्यंत आम्ही सीएएला हात लावू देणार नसल्याचं म्हणत काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर अमित शहा यांनी हल्लाबोल केलाय.

अकोल्याच्या भूमीवर सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गजानन महाराज यांना अभिवादन करतो.

आज हनुमान जयंती आहे. आता थोड्या दिवसांपुर्वी अयोध्येत मोदीजींनी राममंदिराची प्राणप्रतिष्ठा केली.

इंडी आघाडीने आतापर्यंत राममंदिर होऊ दिलं नाही.

पाच वर्षात मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केलं आणि राममंदिराचं उद्घघाटनही केलं

अकोल्याची कावडयात्रा सर्व देशात लोकप्रिय. मोदीजी पण सर्व देशाच्या विकासाची कावडयात्रा करतायेत.

तिसर्यांदा मोदींना पंतप्रधान करा देशाची अर्थव्यवस्था पाचवरून तीनवर येईल

महाराष्ट्राने संकल्प करायचे आहे की प्रत्येक जागेवरून कमळ फुलवायचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

SCROLL FOR NEXT