Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : 'म्हणून मी बीडमध्ये आलो होतो...' ; शरद पवार मनोज जरांगेंच्या भूमिकेवर नक्की काय म्हणाले? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा समाजासाठी काम केलं आहे. छत्रपतींचे विचार घेऊन ते पुढे चालले आहेत, असं कौतुक शरद पवार यांनी जरांगें यांचं केलं आहे.

Sandeep Gawade

जरांगे पाटलांची भूमिका काय हे समजून घेतली पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे. त्यामुळे त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या बीड जिल्ह्यामध्ये आलो होतो. मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा समाजासाठी काम केलं आहे. छत्रपतींचे विचार घेऊन ते पुढे चालले आहेत, असं कौतुक शरद पवार यांनी जरांगें यांचं केलं आहे.

मोदी कोणावरही बोलतात प्रचंड बोलतात. हा देश अखंड ठेवायचा असेल तर या देशातील मुस्लिम शिखर या सर्वांना एकत्र ठेवावं लागेल. आज मोदींच्या मनामध्ये इतर लोकांबद्दल द्वेष कायम आहे. त्यामुळे माझी विनंती आहे मोदींना मदत होईल असं कुठलही काम तुम्ही करायचं नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचं काम जो करतो त्या बजरंग सोनवणे याला विजयी करा, असं आवाहन शरद पवारांनी स्वीकारलं.

हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे, हा जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे, हा जिल्हा समाजाच्या सर्व घटकांना एकत्र ठेवणारा जिल्हा आहे. काही लोकांना वाटतंय जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये कटूता व्हावी. जरांगे पाटलांची भूमिका समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या बीड जिल्ह्यामध्ये आलो होतो. छत्रपतींचे विचार घेऊन त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम केलं.जरांगे पाटलांची भूमिका काय आहे हे समजून घेतले पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT