Kanhaiya kumar File Pic
लोकसभा २०२४

Kanhaiya kumar: कन्हैया कुमारवर हल्ला; प्रचारादरम्यान पुष्पहार घालताना कानशिलात लगावली

Delhi Loksabha Election : ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार याच्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने कन्हैया कुमारच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराने त्याच्यावर शाई देखील फेकलीय.

Bharat Jadhav

नवी दिल्ली: निवडणूक प्रचारादरम्यान ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कन्हैया कुमारला पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने त्याच्याजवळ येतो आणि त्याला कानशिलात लगावतो. यावेळी त्याने कन्हैया कुमारवर शाईही फेकल्याचा सांगितलं जात आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पकडत त्याला चोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT