chetan narke to contest from kolhapur lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

उद्धव ठाकरेंनी देऊ केलेली उमेदवारी नाकारली, चेतन नरकेंचा कोल्हापुरातून लढण्याचा निर्धार

Chetan Narke Latest Marathi News : 30 दिवसात मतदार संघात पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे हातकणंगलेतून निवडणुक लढविणे याेग्य ठरले नसते असे चेतन नरके यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Lok Sabha Constituency :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खूद्द उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघातून चेतन नरके यांना देऊ केलेली उमेदवारी नरके यांनी नाकारली आहे. नरके यांनी साम टीव्हीशी बाेलताना आपण काेल्हापूर मतदारसंघातून निवडणुक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

चेतन नरके म्हणाले 30 दिवसात मतदार संघात पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे हातकणंगलेतून निवडणुक लढविणे याेग्य ठरले नसते. याबाबत आपण उद्धव ठाकरे यांना देखील सांगितल्याचे नरके यांनी नमूद केले.

मी कोल्हापुर मतदारसंघातून निवडणुक लढण्याच इच्छुक आहे. मला तीन-चार पक्षांनी प्रस्ताव देखील दिला आहे. कोणत्या तरी एका पक्षाच्या वतीने मी निवडणुकीच्या मैदानात तुम्हांला दिसेन असेही चेतन नरके यांनी सांगितलं. तसेच जनता हाच माझा पक्ष असल्याने विजयासाठीच मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Maharashtra News Live Update: सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

Konkan Forts : समुद्राच्या लाटांपासून जंगलाच्या कुशीत, कोकणातील 'हे' ५ किल्ले आहेत खूपच खास

LPG Cylinder : शहरी आणि ग्रामीण भागातल्या LPG ग्राहकांना दुसरा गॅस सिलिंडर कधी बुक करता येणार? नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT