bajirao khade from congress fill form as independent candidate in kolhapur lok sabha constituency  Saam Digital
लोकसभा २०२४

Kolhapur Constituency : प्रियांकां गांधींच्या टीममधील कोल्हापूरच्या युवा नेत्याची बंडखाेरी, ढसाढसा रडत भरला लोकसभेसाठी अर्ज

बाजीराव खाडे हे राष्ट्रीय काँग्रेसच्या 'टीम प्रियंका' मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातात. बाजीराव खाडे यांना काॅंग्रेस पक्षातून कोल्हापूर लोकसभा निवडणुक लढवायची हाेती. परंतु काॅंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Lok Sabha Election :

गेले 27 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने नाही न घेतल्याने काॅंग्रेस नेते बाजीराव खाडे (bajirao khade) यांनी आज (शुक्रवार) काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खाडे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

बाजीराव खाडे हे राष्ट्रीय काँग्रेसच्या 'टीम प्रियंका' मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातात. बाजीराव खाडे यांना काॅंग्रेस पक्षातून कोल्हापूर लोकसभा निवडणुक लढवायची हाेती. परंतु काॅंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही.

अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी केली. बाजीराव खाडे यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यावेळी खाडे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहयला मिळाले. गेले 27 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने दखल घेतली नसल्याची खंड बाजीराव खाडे यांनी व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT