Animal Milk
Animal Milk  Saam Tv
लाईफस्टाईल

Animal Milk : दूध पिऊनच झिंग झिंग झिंगाट! या प्राण्याच्या दुधात 60 टक्के अल्कोहोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

60% Alcohol In Milk : दुध हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम पोषकतत्त्व आहे हे सर्वांना माहिती असेलच. आपल्या आहारात दुधाचा समावेश असल्यास शरीराला आवश्यक ती पोषकतत्त्वे मिळण्यास मदत होते. तसेच हे प्रथिने, अमीनो अॅसिड्स, कॅल्शियम, व्हिटामिन, खनिजे आणि फॅट्स यांचे एक उत्तम स्त्रोत आहे.

दुधामुळे (Milk) हाडे आणि दात मजबूत होतात, शरीराची वाढ आणि विकास होण्यास मदत होते आणि वजन नियंत्राणात ठेवण्यास मदत करते. त्याच बरोबर स्नायूंच्या वाढीसाठी पोषक तत्त्व पूरवते, आकलनात्मक विकास आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यास मदत करते.

आपण सामान्यतः गाय, म्हस, बकरी, विगन अशा प्रकारच्या दुधाचे सेवेन करतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा प्राण्याच्या दुधाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या दुधात इतर तत्त्वापेक्षा अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. जरा आश्चर्यकारक नाही का? या दुधात अल्कोहोलचे (Alcohol) प्रमाण इतक्या प्रमाणात असते की एखाद्या माणसाने याचे सेवन केल्यास त्याला नशा चडते.

हत्तीच्या दुधात कीती प्रमाणात असते अल्ल्कोहोल?

तुम्हाला ऐकुन धक्का बसेल पण एका हत्तीणीच्या दुधात जवळजवळ 60 टक्के अल्कोहोल असते. खरतर हत्तींच्या आहारात ऊसाचे प्रमाण जास्त असते. ऊस हा इथेनॉलचा मुख्य स्त्रोत असल्यामुळे ते दुधातील अल्कोहोल वाढण्यास मदत करते. एक हत्ती एका दिवसात साधारणपणे 150 किलो अन्न (Food) खातो, त्यामुळे त्याच्यातील पोषक तत्त्वे आणि ऊसाचे अधिक प्रमाण असल्यामुळे ते मानवी आतड्यांनी पचवणे अशक्य असते.

मानवासाठी ठरु शकते धोकादायक -

2015 मध्ये प्रकाशीत झालेल्या 'जर्नल ऑफ डेअरी सायन्स' या संशोधनानुसार, हत्तीच्या दुधात सापडली जाणारी रसायने इतर कोणत्याही प्राण्याच्या दुधापेक्षा जास्त असतात. या संशोधनात सांगितल्याप्रमाणे एका अफ्रिकन हत्तीच्या दुधात 62 टक्के अल्कोहोल असते. जे व्हिस्कीच्या एका बाटलीत असणाऱ्या अल्कोहोल पेक्षा खुप जास्त आहे.

त्याचबरोबर या दुधात ऑलिगोसाकराइड नामक कार्बोहायड्रेटचे प्रमाण ही अधिक प्रमाणात असते. जे इतर दुग्धजन्य प्राण्यांमध्ये कमी प्रमाणात असते. या कार्बोहायड्रेट युक्त दुधाचे अतिसेवन केल्याने गोळा येणे, गॅस आणि अतिसार यांसारख्या समस्यांचे कारण बनू शकते. या प्रकारचे कार्बोहायड्रेट युक्त दुध मानवी शरिराला पचणारे नसते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT