Health Tips: फ्रिजमधील 'हे' पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नयेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिल्लक अन्न

बऱ्याचदा शिल्लक उरलेले अन्न आपण गरम करून खातो.

Health Tips | Saam Tv

आरोग्यास धोकादायक

मात्र, काही पदार्थ असे आहेत जे गरम करून खाल्ल्यास आरोग्यास हानी पोहचवू शकतात.

Health Tips | Saam Tv

बटाटा

बटाट्याची भाजी पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये.

Health Tips | Saam Tv

चिकनचा रस्सा

चिकन पुन्हा पुन्हा गरम करून खाल्याने त्यातील प्रोटीन कम्‍पोजिशन बदलते पचनास देखील अडथळा येतो.

Health Tips | Saam Tv

अंडे

अंड्याची भाजी गरम केल्यामुळे देखील बरेच नुकसान होते. त्यात प्रोटीन असतात जे गरम केल्याने नष्ट होतात.

Health Tips | Saam Tv

अंड्याची भाजी

स्वयंपाक केल्यानंतर शक्य तितक्या लवकर अंडी खावीत. अंड्यातील प्रथिनांसह त्यात असलेले नायट्रोजन गरम केल्याने कर्करोग (कॅन्सर) होऊ शकतो.

Health Tips | Saam Tv

मशरूम

मशरूम शिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खाणे फायदेशीर नसते. त्यात असे अनेक घटक आहेत, जे नंतर आपल्या पाचन तंत्रासाठी हानिकारक असतात. जर मशरूम शिल्लक राहिले असतील तर ते थंड खा, पुन्हा गरम करू नका.

Health Tips | Saam Tv

NEXT; Health Tips| रात्रीच्या जेवणात चपाती का खाऊ नये?