Yellow Eyes Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Yellow Eyes Symptoms: डोळे पिवळे दिसतायेत? मग थकवा नाही तर 'या' ४ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Yellow Eyes: तुम्हाला माहितच असेल आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते आपले तोंड, पोट त्याचसोबत आपले डोळे सुद्धा तपासतात. डोळ्यांनी आपल्याला अनेक आजार समजू शकतात.

Saam Tv

तुम्हाला माहितच असेल आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते आपले तोंड, पोट त्याचसोबत आपले डोळे सुद्धा तपासतात. डोळ्यांनी आपल्याला अनेक आजार समजू शकतात. त्यात तुमचे डोळे पिवळे जर पिवळे असतील तर तुम्हाला ते तुम्हाला कोणत्यातरी आजारांबद्दल संकेत देत आहेत. तुमच्या डोळ्यांतला सफेद भाग जर पिवळा होत असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणे वेळच टाळले पाहिजे.

तज्ज्ञांचा सल्ला

डॉक्टर कुलदीप सिंह यांनी या संबंधीत आजारांची नावे सांगितली आहेत. तसेच त्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि त्यावर आपण कोणत्या गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणार आहोत. मात्र डोळ्यांमधला पिवळेपणा जर जास्त वाढत असेल तर आपण वेळीच त्यावर उपचार केले पाहिजेत.

हिपॅटायटीसचे लक्षण

डोळे पिवळे होणे हे हिपॅटायटीसचे लक्षण असू शकते. हिपॅटायटीसच्या आजारात डोळे पिवळे होतात. तसेच लिवरला सूज येते. त्यामुळे ते बिलीरुबिन फिल्टर करू शकत नाही. त्याचसोबत हिपॅटायटीसमुळे कावीळ होण्याची दाट शक्यता असते.

सिकल सेलअ‍ॅनिमिया

सिकल अ‍ॅनिमियामुळे तुमचे डोळे पिवळे होवू शकतात. सिकल सेलअ‍ॅनिया या आजारामध्ये शरीरात चिकट रक्त तयार होते जे लिवर किंवा स्पैलीन मध्ये तुटू लागते. त्यामुळे बिलीरुबिन तुमच्या शरीरात तयार होऊ शकतात. त्यात डोळे पिवळे होणे, हातापायाची बोटे दुखने, सुजणे या समस्या उद्भवू शकतात.

सोरायसिस

पिवळे डोळे हे देखील सिरोसिसचे लक्षण आहे. लिवरच्या पेशी खराब झाल्यावर सोरायसिस हा आजार होतो. ही प्रक्रीया हळूहळू होते. यात लिवरचा आकार आपल्या नकळत कमी होऊ शकतो. हा आजार जास्त मद्यपान केल्याने होतो.

मलेरिया

पिवळे डोळे हे मलेरियाचे देखील लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या मते, मलेरियामुळे डोळ्यांचा रंगही पिवळा होतो. डोळ्यांचा रंगही पिवळा होतो. डोळ्यांचा पिवळापणा कधीही दुर्लक्षित करू नये.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govt Hospital Scandal: चादर अंगावर ओढली; हॉस्पिटलच्या वेटिंग एरियातच जोडप्याने ठेवले शरीरसंबंध; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

Aloo Lachcha Recipe: संध्याकाळचा नाश्त्याला बनवा क्रिस्पी अन् टेस्टी आलू लच्छा, सोपी आहे रेसिपी

Maharashtra Live News Update : : माळेगाव येथील भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

Maharashtra Politics: ऐतिहासिक विजय! दोंडाईचामध्ये भाजपच्या सर्व २६ नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध

Factory Blast : 'मृत्यूची फॅक्टरी'! बॉयलरच्या स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

SCROLL FOR NEXT