Anant Ambani
Anant Ambani  Saam Tv
लाईफस्टाईल

Anant Ambani : 108 किलो वजन कमी केल्यानंतर पुन्हा का वाढले अनंत अंबानीचे वजन ? नीता अंबानींनी सांगितले कारण

कोमल दामुद्रे

Weight Loss : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतींची मुलगी राधिका मर्चंट यांचे लग्न झाले. १९ जानेवारी २०२३ रोजी अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत लग्न केले.

त्यावेळी अंबानी कुंटूबीयांनी एक शानदार पार्टीचे आयोजन केले होते त्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटरस, प्रसिध्द उद्योगपती आणि जगभरातील अनेक लोकांना निमंत्रित केले होते.

त्यानंतर त्यांचे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्याने सगळीकडे अनंत अंबानी यांच्या वजनाची चर्चा झाली. एकेकाळी अनंत अंबानी ने 108 किलो वजन कमी केले होते आता पुन्हा एकदा वजन वाढले आहे. वजन वाढण्याचे कारण निता अंबानीने एका जुन्या इंटरव्यूमध्ये सांगितले होते.

अनंत अंबानीने 2016 मध्ये 108 किलो वजन कमी (Weight Loss) केले होते त्यावर खूप लोकांनी प्रशंसा केली परंतु तो आता पुन्हा लठ्ठ झाल्याने लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. 2016 पूर्वी आनंद अंबानीचे वजन 208 किलो होते म्हणजे त्याने १०० किलोपर्यंत त्याचे वजन कंट्रोलमध्ये आणले होते.

अनंत अंबानीचे वजन वाढल्याबाबत नीता अंबानीनी 2018 मध्ये मुलाच्या वजनाबाबत बोलताना,त्यांनी सांगितले होते की अनंतला दम्याचा त्रास असल्याने त्याला स्टेरॉईडटस सारख्या मेडिसिन्स (Medicine) घ्यावा लागतात म्हणून त्याचे वजन झपाट्याने वाढते.

108 किलो वजन अशाप्रकारे कमी केले

अनंत अंबानी त्यावेळी १.५ वर्षात 108 किलो वजन कमी केले होते. अहवालानुसार तो रोज २१ किमी चालायचा, वेट ट्रेनिंग घेणे, कार्डीओ,योगा (Yoga) करणे असे चार ते पाच तास वर्कआउट करत असे.त्यासोबतच आहाराकडे लक्ष केंद्रित करून हाय प्रोटीन आणि झिरो शुगर असे योग्य आहार तो घेत होता असे. असे योग्य आहार तो घेत होता असे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी घेणार अंबाजोगाईत सभा, तयारी पूर्ण

Husband Wife Dispute: बायको उशिरा उठते, ऑफिसला उपाशीपोटीच जावं लागतं; वैतागलेला नवरा थेट पोलीस ठाण्यातच गेला

Lok Sabha Voting: मतदान केंद्रापासून 100 मीटरवर असताना जागीच कोसळले! मतदानासाठी जात असतानाच काळाचा घाला

Kolhapur: हिरण्यकेशी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Arvind Kejriwal News: १०० चे १००० कोटी कसे झाले? अरविंद केजरीवाल यांच्या कारवाईवरुन सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल; सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT