Vastu Tips Saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर ठेवा ही वस्तू, प्रमोशन मिळेलच!

Vastu Tips For Home : फेंगशुई आणि वास्तूनुसार बाबूंची वनस्पती अधिक शुभ मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार बांबूच्या रोपामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे घरात बाबूंचे रोप ठेवले जाते ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Office :

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला अधिक महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात घरगुती वस्तू आणि वनस्पतींची दिशाही सांगितली आहे. वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि त्याचा कोना हा महत्त्वाचा असतो. ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यास मदत होते.

फेंगशुई आणि वास्तूनुसार बाबूंची वनस्पती अधिक शुभ मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार बांबूच्या रोपामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे घरात बाबूंचे रोप ठेवले जाते ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. वास्तूतज्ज्ञांच्या (Vastu Tips) मते, जर तुम्हाला करिअर आणि व्यवसायात कोणतीही समस्या येत असेल तर बांबूचे रोप घरात लावा. फेंगशुईमध्ये बांबूला सुख आणि समृद्धीचा कारक मानला जातो. ज्यामुळे घरातील (Home) वास्तूदोष दूर होतो.

1. या दिशेला लावा बांबूचे रोप

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये बांबूचे रोप ठेवणे शुभ मानले जाते. घराच्या आग्नेय दिशेला बांबूचे रोप लावल्यास आर्थिक (Money) लाभ होतो. जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल तर घराच्या उत्तर दिशेला बांबूचे रोप ठेवणे फायदेशीर आहे. मुलांना अभ्यासात रस नसेल तर त्या ठिकाणी बांबूचे रोप ठेवा. ऑफिसच्या डेस्कवर बांबूचे रोप ठेवल्यास यश मिळण्याची शक्यता असते.

2. बांबूचे रोप लावण्यासाठी नियम

  • बांबूचे देठ लाल रंगाच्या फितीने बांधून काचेच्या भांड्यात ठेवल्यास शुभ परिणाम मिळतात.

  • हे रोपटे कधीही सुकू देऊ नका, त्याला नेहमी पाणी घाला.

  • वास्तूनुसार बांबूच्या भांड्यात निळ्या रंगाचे दगड ठेवल्यास फले मिळतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dev Diwali: यंदा देव दिवाळी कधी? पूजेचा शूभ मूहूर्त किती वाजता? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: रिपब्लिकन पक्षाला जागा सुटणार नाही तिथे स्व:बळावर उमेदवार देणार, आरपीआयचा इशारा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे ₹१५०० उद्यापासून मिळणार

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये, २५ दिवस बेड रेस्ट, नेमकं काय झालंय?

Royal Palaces Travel: भारतात आहेत 'हे' ऐतिहासिक राजवाडे, एकदा आवर्जून भेट द्या

SCROLL FOR NEXT