Valentine Day 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Valentine Day 2024 : 'व्हॅलेंटाईन डे'ला अद्भुत संयोग! या शुभ मुहूर्तावर करा प्रपोज, प्रेमात मिळेल होकार

Valentine Day Horoscope 2024 : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. हा महिना प्रेमीयुगुलांसाठी अधिक खास आणि महत्त्वाचा मानला जातो. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात.

कोमल दामुद्रे

Valentine Day Propose Timing 2024 :

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. हा महिना प्रेमीयुगुलांसाठी अधिक खास आणि महत्त्वाचा मानला जातो. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात.

या दिवशी प्रत्येक प्रेमीयुगुलांना (Couple) यश मिळतेच असे नाही. बरेच लोक आहेत ज्यांना प्रेमात अपयशाचा सामना करावा लागतो. वैदिक ज्योतिष्यानुसार जर तुमचे एखाद्यावर प्रेम असेल आणि तुम्ही ते व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) ला प्रोपज करणार असाल तर या शुभ मुहूर्तावर प्रेम व्यक्त करा.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शुभ संयोग जुळून आला आहे. या शुभ मुहूर्तावर कोणतेही काम केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता अनेक पटींने वाढते. यंदा १४ फेब्रुवारी हा दिवस अतिशय शुभ आहे. त्यादिवशी अनेक योग तयार होत आहेत. यावेळी शुभ मुहूर्तावर आपले प्रेम व्यक्त केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

1. या शुभ मुहूर्तावर करा प्रपोज

फेब्रुवारी महिन्यात ७ ते १४ फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाइन वीक साजरा (Celebrate) केला जातो. या दिवसांमध्ये १४ फेब्रुवारी ही तारीख शुभ मान्यात आली आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रपोज केले तर तुम्हाला नक्की यश मिळेल. तसेच तुमचे नाते अधिक पूर्वीपेक्षा घट्ट होईल. यादिवशी अमृत योग, रवियोग, शुक्लयोग जुळून येत आहे. हा योग अनेक वर्षानंतर १४ फेब्रुवारीला जुळून आला आहे. सकाळी 11:12 ते 12:35 पर्यंत शुभ वेळ असेल. रात्रीची शुभ मुहूर्त 9:23 पासून सुरू होईल आणि 10:59 पर्यंत राहील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजधानी अन् वंदे भारतच्या तिकीट बुकिंगमध्ये ५०० रूपयांची बचत करायचीय? मग हा ऑपशन एकदा बघाच

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

Genelia – Riteish Deshmukh: एवढ्या रागात कुठे निघालास? जिनिलीयाच्या प्रश्नावर रितेश देशमुखचं खट्याळ उत्तर, पाहा VIDEO

Youtube आणि Disney मध्ये तणाव! 31 ऑक्टोबरपासून बंद होणार 'हे' लोकप्रिय चॅनेल्स, युजर्सना मोठा धक्का

आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहिणीची आत्महत्या, बहिणीच्या खोलीत आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT