Tulsi Vivah Puja List  Saam Tv
लाईफस्टाईल

Tulsi Vivah Puja List : तुळशी विवाहसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी पाहा

Tulsi Vivah : तुळशी विवाह कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी आयोजित केला जातो.

Shraddha Thik

Puja List :

हिंदू दिनदर्शिकेनुसार, तुळशी विवाह कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी आयोजित केला जातो. म्हणून काही लोक दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुळशी विवाहाचे आयोजन करतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जे एकादशीच्या दिवशी तुळशीविवाहाचे आयोजन करतात ते यावर्षी 23 नोव्हेंबर रोजी आयोजित करतील, तर द्वादशीच्या दिवशी तुळशीविवाहाचे आयोजन 24 नोव्हेंबर टोजी करतील. तुळशी विवाह (Wedding) साहित्याची यादी येथे जाणून घ्या...

तुळशी विवाहसाठी साहित्य

  • फळ (Fruit)

  • हळद कुंड

  • बताशा

  • दिवे

  • तुळशीजी

  • फूलं

  • भगवान विष्णूचे चित्र

  • ऊस

  • गणेशाची मूर्ती

  • एक सुंदर रुमाल

  • मेकअप अॅक्सेसरीज

  • नैवद्य

  • हळद

  • धूप

  • लाल चुनरी

  • कुंकू

  • तीळ

  • कापूर

  • तुपाचा दिवा

  • आवळा

  • हरभरा भाजी

  • वधू-वरांनी दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक वस्तू

शुभ मुहूर्त -

बहुतेक लोक (People) द्वादशीच्या दिवशी तुळशी विवाह करतात. यावर्षी, कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 09:01 पासून सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 07:06 पर्यंत सुरु राहील. तुलसी विवाहाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील असेल. अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 ते 12:29 पर्यंत असेल, तर विजय मुहूर्त दुपारी 01:53 ते 02:36 पर्यंत असेल.

तुळशी विवाह दरम्यान या मंत्राचा जप करा

तुळशी आणि शाळीग्राम मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी तुळशीला स्पर्श करताना या मंत्राचा जप करावा.

'महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

Rahul Gandhi: अमित शाह यांना गृहमंत्रीपदावरून हटवा; राहुल गांधींची मागणी

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांवरील मारहाणीला अमित शहा जबाबदार - राहुल गांधी

Nalasopara firing : मध्यरात्रीची वेळ, अचानक रिसॉर्टमध्ये गोळीबाराचा आवाज झाला; परिसर हादरला

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

SCROLL FOR NEXT