Food Allergy In Children
Food Allergy In Children  Saam Tv
लाईफस्टाईल

Food Allergy In Children : जेवणामधील या पदार्थांमूळे मुलांना होऊ शकते फूड ऍलर्जी, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Food Allergy In Children : छोट्या मुलांना फूड ऍलर्जी झाल्यावर त्याची लक्षणे जेवण केल्यावर काही मिनिटांनंतर दिसून येतात. फूड ऍलर्जी रिसर्च अँड एज्युकेशननुसार तेरा मधून एक काम मुलाला कोणती ना कोणती फूड ऍलर्जी असते.

जास्तकरून पालकांना आपल्या मुलांमध्ये (Child) तोपर्यंत फूड ऍलर्जी झाल्याचे दिसून येत नाही जोपर्यंत त्यांना पहिल्यांदा खायला देत नाहीत. त्या फूडमुळे रिएक्शन झाल्यावर, पालकांना या गोष्टीचा उलगडा होतो. अशातचं जाणून घेऊया फूड (Food) एलर्जी नेमकी काय असते. बरोबर लक्षणे आणि उपाय.

फूड एलर्जी नेमकी काय असते -

जेव्हा एखाद्या फुडमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रोटीनमधून इंडियन सिस्टमला हानी किंवा रिएक्शन होते. तेव्हा फूड ऍलर्जी निर्माण होते. बऱ्याचदा ही रिएक्शन जेवण जेवल्यानंतर काही वेळानंतर दिसून येते. त्याचबरोबर ती गोष्ट वारंवार खाल्ल्याने देखील होते. लहान मुलांना जास्त करून गाईच्या दुधापासून, सोया मिल्क पासून, गहू, अंडे, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, काजू या गोष्टींपासून एलर्जी होते.

लहान मुलांमधील फुड एलर्जीचे लक्षणे -

  • पोट दुखी

  • उलटी होणे

  • जुलाब होणे

  • खाज येणे आणि रेशेज येणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे

  • श्वास घेताना घोगरा आवाज येणे

  • कफ होणे

  • मलामध्ये रक्त येणे

लहान मुलांना फुड एलर्जी झाल्यावर हे उपाय करा -

  • लहान मुलांना एका वेळी एकाच पदार्थाचे अन्न द्या

  • लहान बाळांना दर पाच ते सहा दिवसांनी खाण्यासाठी नवीन गोष्ट द्या

  • लहान बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याला गाईचे दूध दिले नाही पाहिजे

  • लहान बाळाला बाहेरचं जेवण देऊ नका

  • लहान बाळाचे जेवण बनवताना स्वच्छता ठेवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना जामीन मंजूर

Prajakta Mali: अभिनेत्री अन् बिझनेस वूमन आहे प्राजक्ता माळी

Maharashtra Political : वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून नसीम खान नाराज; MIMने दिली खुली ऑफर, आता काय निर्णय घेणार?

Aarti Singh Wedding: गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातलं भांडण मिटलं? कश्मिरा पाया पडली, माफी मागितली

Mahayuti Politics News | महायुतीचं जागावाटप 24 तासात फायनल ?

SCROLL FOR NEXT