Children Travel By Plane : लहान मुलांना घेऊन विमानाने प्रवास करताय? सावधान! कानाला होऊ शकतो त्रास, जाणून घ्या काही टीप्स

हवाई प्रवास सर्वासाठी वेगवान आणि आनंदमय असतो.
Children Travel By Plane
Children Travel By Plane Saam Tv
Published On

Children Travel By Plane : हवाई प्रवास सर्वासाठी वेगवान आणि आनंदमय असतो. एका शहरातून वरून दुसऱ्या शहरात खिडकीतून बाहेर बघण्याचा आनंद निरलाच असतो. या प्रवासदरम्यान वेळ खूपच कमी लागतो. हा प्रवास काही वेळा वेदनादायक ठरतो.

विमान टेक ऑफ करताना विमान वर जाताना आणि लँडिंग करताना विमान जमिनीवर येताना अचानक पणे कानात वेदना निर्माण होतात हे तुम्ही अनुभवले असेल. या वेदना लहान मुले आणि प्रौढाना जास्त होतात. या वेदना एअर प्रेसर मुळे होतात. या वेदना टाळण्यासाठी काही टिप्स (Tips) आत्मसात करू शकतात.

Children Travel By Plane
Winter Child Care : हिवाळ्यात कोल्ड डायरियापासून बचाव करायचा आहे ? 'या' गोष्टींची वेळीच घ्या काळजी

कानाला स्कार्फ, कॉटन आणि इअरप्लग या द्वारे कान झाकून घ्या.

शांत राहावे, वेगवान श्वास न घेता सावकाश श्वास घ्यावा आणि हळुवारपणे श्वास सोडावा.

टेक ऑफ आणि लँडिंग चा दरम्यान लहान मुलांना झोपू देऊ नका. आणि कोमट पाणी द्या.

Children Travel By Plane
child care tips : हिवाळ्यात मुलांच्या आहारात करा तीळाचा समावेश, मिळतील जबरदस्त फायदे!

लहान मुलांना दूध पाजताना बॉटलने पाजावे. आणि तो सरळ बसला आहे याची काळजी घ्यावी.

जर लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला असेल तर विमान टेक ऑफपूर्वी नोझ ड्रॉप टाका त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com