Dream  Saam Tv
लाईफस्टाईल

Good Dream: स्वप्नात 'या' गोष्टी पाहाणे असते अत्यंत शुभ, ठरतात धनलाभचे संकेत

काही स्वप्नांचे चांगले परिणाम होतात तर काही स्वप्ने अशुभ संकेत देतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : व्यक्ती स्वप्नात अनेक गोष्टी पाहतो. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसल्याने विशेष संकेत मिळतात. काही स्वप्नांचे चांगले परिणाम होतात तर काही स्वप्ने अशुभ संकेत देतात. आज आपण अशा काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत जे धनलाभ होण्याचे संकेत देतात (These Dreams Will Show You Good Signs Of Money).

धनलाभ होईल आणि कर्जातून मुक्तता मिळेल

🟠स्वप्नात (Dream) स्वत:ला झाडावर किंवा डोंगरावर चढताना पाहणे खूप शुभ (Good) मानले जाते. हे स्वप्न धनप्राप्तीचे (Money) संकेत देते. याशिवाय अडकलेले पैसे मिळणार आहेत, हे स्वप्न हे देखील सूचित करते.

🟣फळांनी भरलेले झाड (Tree) स्वप्नात दिसणे यालाही शुभ संकेत मानले जाते. असे स्वप्न संपत्ती आणि नफा यांचे सूचक मानले जाते.

🟠स्वप्नात दूध पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न दाखवते की भविष्यात तुमचं नशीब चमकणार आहे.

🟣स्वप्नात मुलांना हसताना पाहणे देखील शुभ मानले जाते. ही स्वप्ने आयुष्यात मोठे यश दर्शवतात.

🟠यासोबतच स्वप्नात मंदिर (Temple) पाहणे शुभ मानले जाते. अशी स्वप्ने आर्थिक प्रगती दर्शवतात.

🟣स्वप्नात फुलांनी भरलेली बाग पाहणे शुभ असते. हे स्वप्न सूचित करते की लवकरच लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे.

🟠याशिवाय स्वप्नात शरीरातून रक्त वाहणे हे उत्पन्नाचे संकेत देते.

🟣स्वप्नात डोक्यावरून केस गळताना पाहणे शुभ असते. हे स्वप्न सूचित करते की लवकरच आपण कर्जातून मुक्त होणार आहात.

🟠स्वप्नात अग्नी दिसणे शुभ संकेत देते. हे सूचित करते की पैशांच्या बाबतीत यश येणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT