Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : 'या' 5 गोष्टी पालकांनी मुलांना वेळीच बोलायला हव्या

पालक त्याचा कामात एवढे व्यस्त असतात की त्यांना स्वतःला मुलांसोबत बसून बोलायला त्यांना वेळ नसतो.

कोमल दामुद्रे

Parenting Tips : मुलं जन्माला आले तेव्हा पासून आई-वडिलांची जबाबदारी वाढते पण ती जबाबदारी आयुष्भर निभवण्याचा प्रयत्न ते करत असतात. पालक त्याचा कामात एवढे व्यस्त असतात की त्यांना स्वतःला मुलांसोबत बसून बोलायला त्यांना वेळ नसतो.

जर कधी त्यांना वेळ मिळाला तर मनातील गोष्टी बोलताना त्यांच्यावर दडपण येते. अशा वेळेस त्यांना स्वतःवर विश्वास ठेवा आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी त्याचा खंबीरपणे सामना करा अशी हिंमत देण्यासाठी त्यांना या ५ गोष्टी नक्की बोला.

1. तुम्ही करू शकता

आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना वेळोवेळी (Time) तुम्ही हे करू शकता असे बोलून प्रोत्साहित केले पाहिजे.जेव्हा मुलांच्या वाटी अपयश येते तेव्हा त्यांना जाणीव करून द्या अशक्य अस काहीच नाही जगात.

2. माझा तुझ्यावर विश्वास आहे

आपल्या मुलांना नेहमी नेहमी ही गोष्ट बोली पाहिजे अशाने त्यांना त्याच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होते.तेव्हा त्यांना जाणीव होईल की तुम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहात.

3. मला तुझा अभिमान वाटतो

तुमच्या मुलाने कोणतेही काम केले ते काम जरी लहान असेल तरी तुम्हाला तुमच्या मुलांचा (Child) अभिमान वाटल पाहिजे आणि असे आपल्या मुलांना सतत बोले पाहिजे की मला तुझा खूप अभिमान वाटतो.

Parenting Tips

4. मी नेहमी तुझ्या सोबत आहे

वाढत्या वयात मुल बऱ्याचदा एकटेपणा जाणवते अशा कठीण काळात तुम्ही त्यांना बोला की मी नेहमी तुझ्यासोबत आहे तर त्यांना पुढे जाण्यास प्रेरणा मिळेल.

5. आय लव्ह यू

हे ३ शब्द जरी ऐकायला साधे वाटते असतील तरी आपल्या मनातल्या भावना समोरच्या ला कळण्यासाठी हे शब्द खूप महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या मुलांवर नाराज असला तरी त्यांना जाणीव करून द्या की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दया दरवाजा तोड दो! CID चा मुहूर्त ठरला; चोर पोलिसांचा खेळ पुन्हा सुरू,कधी अन् कुठे पाहा

Maharashtra Election Results : राष्ट्रवादी- शिवसेना फूट भाजपच्याच पथ्यावर, काँग्रेससाठी धोक्याची घंटा

Horoscope Today: आज उजळणार 3 राशींचं नशीब; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

Maharashtra Election Results : न भूतो न भविष्य! महायुतीचा तब्बल २३५ जागांवर विजय, मविआ चारीमुंड्या चीत

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT