Dry Fruit Health Benefits
Dry Fruit Health Benefits  Saam tv
लाईफस्टाईल

'हे' 4 ड्राय फ्रूट्स नियंत्रित ठेवतील तुमचे कोलेस्ट्रॉल, आजपासूनच खाणे सुरू करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cholesterol Control Tips: तुम्ही जे खातात त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक लोकांचे आरोग्य बिघडतात. तुमच्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात एक चांगले आणि दुसरे वाईट. जर तुमच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढू लागले तर हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत आपल्यला कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवणे खूप गरजेचे आहे. (Dry Fruit Health Benefits)

हे देखील पाहा -

1. अक्रोड खा

अक्रोड वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. अक्रोड एक असे ड्राय फ्रूट आहे, जे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. \अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात.

2. बदाम खाण्याची सवय लावा

फिट राहण्यासाठी रोज बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये अमिनो अॅसिड असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करतात. दररोज बदाम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होते.

3. आहारात पिस्त्याचा समावेश करा

आहारात रोज पिस्त्याचा समावेश करा. रोज काही पिस्ते खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : शिक्षकाच्या मुलाला हरवण्यासाठी पंतप्रधान मैदानात, हाच माझा विजय - निलेश लंके

Jitendra Awhad News | Jitendra Awhad News | एकनाथ शिंदेंना मी ठाणं दाखवलं, म्हस्के नारायण राणेंसोबत पळून जाणार होते - आव्हाड

ICC T20 World Cup 2024: मोठी बातमी! टी -२० वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याचे संकट

Mumbai North East : मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मज्जाव; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठं खिंडार पडणार; अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT