Success Story saam tv
लाईफस्टाईल

Success Story: द रबर गर्ल ऑफ इंडिया! अन्वी झांझरूकियाचा प्रेरणादायी प्रवास करेल थक्क

Success Story: शारीरिक आणि मानसिक अपंगत्व असूनही अन्वीने योगामध्ये आपला ठसा उमटवला आहे. अन्वी ही अशी मुलगी आहे जी जन्मापासूनच अनेक आजारांनी ग्रस्त आहे

Neeta Mali, Surabhi Jayashree Jagdish

अन्वीचा जन्म गुजरात-सुरतमधील! बाळाच्या जन्माच्या आनंदरान सगळे असतानाच अचानक ती माजारी पडली. दोन दिवसाचं बाद अचानक काय झालं... तिला ICU मध्ये ठेवण्यात आलं. वैद्यकीय तपासण्यानंतर डॉक्टरांनी अन्वी स्पेशल चाईल्ड आहे असं सांगितलं. तिला डाऊन सिंड्रोम कंजिनेटल हार्ट डिसीज आणि हर्ष स्प्रिंग डिसीज असा गंभीर जेनेटीक आजार असल्याचं गिदान झालं. ७५-१. शारीरीक दुर्बलता..घरच्यांना या आजाराचा शब्द आणि अर्थही कळेना. अन्वीचे आई-वडील दुःखात बुडाले. कुटुंबीय, नातेवाईक साज्यांनी धीर दिला. ईश्वराने या 'खास' मुलीला आपल्या घरी पाठवले आहे, तिला आपण छान वाढवायचे, त्यासाठी कष्ट करायचे - आसा मनस्वी निर्धार आईबाबांनी केता. त्यासाठी आयुष्य खर्ची गेलं तरी चालेल, या ठाम निश्चयाने ते अन्वीच्या पाठी उभे राहिले.

अनी अवधी तीन महिन्याची असताना तिची ओपन हार्ट सर्जरी झाली. त्यातही खूप अडचणी आल्या. शिवाय अन्वीला मोठ्या आतड्‌याला आजारही होता. पण डॉक्टरांच्या प्रेमळ आधाराने सर्व ठीक झालं. अन्वीला सतत दवाखान्यात न्यावं लागायचं. लोकांचे प्रेम, खोटी सहानुभूती, बोचरे टोमणे हे सगळे अन्वीची आई शांतपणे सहन करत होत्या. तिच्या आईने अशा स्पेशल मुलांना कसं सांभाळावे, त्यांच्या शारीरिक-मानसिक योग्य वाढी-साठी काय करावं - अशा अनेक प्रमेची उत्तरे शोध-व्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. खूप वाचन केलं.

दिवसामागून दिवस दिवस जात घेते. अन्वीच्या हालचाली पाहताना तिच्या आईच्या हे लक्षात आलं की, अन्वी हात-पायाचं स्ट्रेचिंग स्ट्रपिक करते. मग त्यांनी जिला योगा शिकवायचं ठरवलं. नम्रता वर्मा या योगप्रशिक्षक असणाऱ्या बाईंशी याविषयी चर्चा झाली. अन्वीला टीचर काय बोलतान हे कळत नव्हतं आणि टिचरना अन्वी काय बोलते ते कळत नव्हतं. संवाद कमी होत होता. पण अन्वीचा जन्म जणू योगा साठीच आला असावा. अतिशय लवचिकतेने ती भराभर योगासने शिकली. इतर नॉर्मल मुलांपेक्षा ती अधिक वेगाने शिकत होती. तिने एका स्पर्धेत भाग घेतला आणि यशही मिळालं. हळूहळू मुल्य आणि राज्य स्तरावर योगासनांच्या स्पर्धेत तिला यश मिळले.

आणि मग ती पहिल्यांदा राष्ट्रीय योग चॅम्पियनशिपसाठी छत्तीसगडला गेली. तिथे १५० नॉर्मल मुलांमधे ती एकटीच दिव्यांग होती. आश्चर्य म्हणने नॉर्मल मुलांमधे अन्वीने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. तिला गोल्ड मेडल मिळालं. घरात सगळे खुश झाले. अनेक वर्षानी आनंदाचे झाल अंगणात फुलून आलं. तिथून पुढे अन्नीने, मागे वळून पाहिलेच नाही. वृत्तपत्रातून, TV चॅनेल्स वरून तिचं कौतुक होऊ लागलं. तिलाही आनंद वाटू लागला.

दिव्यांगांसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराची माहिती अन्वीच्या आईला मिळाली. त्यांनी नामांकन अर्ज भरला आणि २०२१ ला अन्वीला "राष्ट्रपती पुरस्कार" मिळाला. योगामधे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी अन्वी भारतातली पहिली दिव्यांग मुलगी !! त्यानंतर २०२२ मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अन्वीने सहभाग नोंदवला. ९५३ मुलांमधून फक्त २९ मुलांची निवड झाली. त्यात अन्वीचे नाव होतं. मा.पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते तिला पुरस्कार मिळाला. तिची योगा करतानाची लवचिकना, सहजता, कौशल्य पाहून थक्क झालेल्या मा.मोदीजींनी तिला कौतुकाने, "रबर गर्ल ऑफ इंडिया" असं नाव दिलं.

इतकेच नाही, तर पुढे मन की बान, या संवाद कार्यक्रमात मा. पंतप्रधानांनी अन्वीचा उल्लेख केला. यामुळे अन्वीचं नाव जगभरात गाजलं. गुजरात सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार " गुजरात गरिमा अवॉर्ड" देऊन तिचा सन्मान केला. अन्वीच्या या कौतुकाने किच्या आईबाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

करो योग - रहो नियोग या मोहिमेअंतर्गत अन्वी देशभर फिरत असते. बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ या महिला आणि बालकल्याण विभाग सुरतची अन्वी अॅन्ड अॅम्बेसिडर आहे. सोशल मिडियावर अन्वीच्या १००० योगा पोस्ट Viral झाल्या आहेत. वीस लाखांपेक्षा जास्त views तिला मिळाले आहेत. अन्वीचा हा प्रवास खूप प्रेरणा देणारा आहे.

नुतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ- https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT