Fish Salad Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Fish Salad Recipe : संडे स्पेशल ! तुम्ही कधी फिश सलादची चव चाखलीये ? पाहा रेसिपी

Food : कधी कधी नॉन व्हेजमध्ये देखील काही हलक फुलक खाण्याची आपल्या प्रत्येकाला आवड असते.

कोमल दामुद्रे

Sunday Special : संडे म्हटलं की, नॉन व्हेज प्रेमीच्या आवडीचा दिवस. या दिवशी सगळ्याच नॉन व्हेज पदार्थांवर सहज ताव मारता येतो. पण कधी कधी नॉन व्हेजमध्ये देखील काही हलक फुलक खाण्याची आपल्या प्रत्येकाला आवड असते.

कधी व्हेज नॉन व्हेज मिक्स असं काही ट्राय केलय का ? आज अशीच एक रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याची चव चाखताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. मग हे फिश सलाद कसे बनवायचे हे जाणून घेऊया

1. कृती-

  1. 1/3 अंडयातील (Eggs) बलक

  2. 1/2 मोहरी सॉस

  3. 2 चमचे लिंबाचा रस

  4. चवीनुसार मीठ आणि मिरपूड

  5. लेट्युसची २-३ पाने

  6. 2 पाने watercress

  7. 1 मोठा लाल कांदा (Onion), चिरलेला

  8. 1 कप काकडी, काप

  9. १/२ कप चेरी टोमॅटो (Tomato)

  10. 1 ट्युना फिश, सोललेली

  11. 1/4 कप ऑलिव्ह

2. बनवण्याची पद्धत-

  • एका लहान वाडग्यात, अंडयातील बलक, मोहरी सॉस, लिंबाचा रस आणि मीठ- मिरपूड मिसळा मिक्स करा .

  • आता एका प्लेटमध्ये लेट्युसची पाने स्वच्छ करून सजवा आणि वर कांदा, काकडी, टोमॅटो, ट्यूना आणि ऑलिव्ह घालून मिक्स करा.

  • त्यावर ड्रेसिंग सॉस घाला आणि सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

SCROLL FOR NEXT