Thai Ice Tea Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Thai Ice Tea Recipe: उन्हाळ्यात चहाप्रेमींनो बनवा थाय आइस टी; जाणून घ्या रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Make Thai Ice Tea

उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात खूप जास्त उकाडा जाणवतो. या काळात चहा प्यायला अनेकांना आवडत नाही. याउलट लोकांनी थंडपेय प्यायला जास्त आवडतात. परंतु बाजारातील थंडपेय हे आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळेच तुम्ही घरच्या घरी थाय आइस चहा बनवू शकतात.

उन्हाळ्या चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. परंतु अनेकांना चहा हा प्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी थाय आइस टी बनवू शकतात. याच चहाची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सामग्री (Ingredients)

  • पाणी

  • थाय ब्लॅक टी पावडर- ३ चमचे

  • दूध

  • साखर

  • कंडेस्ड मिल्क

  • बर्फाचे ४-५ तुकडे

कृती

  • सर्वप्रथम थाय आइस टी बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. ते मंद आचेवर उकळा.

  • यानंतर त्यात थाय ब्लॅक टी पावडर, दूध आणि साखर घाला. हे किमान पाच मिनिटे उकळून घ्या.

  • यानंतर हे एका कपमध्ये गाळून घ्या. हा चहा १० मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा.

  • यानंतर या चहात कंडेस्ड मिल्क घालून मिक्स करा. चहा अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा आणि थंड करा.

  • यानंतर या आइस टीमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि थंड करुन प्या.

  • हा चहा चविष्ट असतो. त्याचसोबच आरोग्यासाठीही चांगला असतो. उन्हाळ्यात चहाप्रेमींसाठी थाय आइस टी हा उत्तम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT