Summer Tips: उन्हाळ्यात कोणत्या भांड्यामध्ये पाणी पिणे आहे योग्य?जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी प्यायल्याने आपल्याला अनेक आरोग्यासंबंधित समस्या जाणवतात.

Problem | Canva

योग्य भांडे

उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य भांड्यातील पाणी पिणे आवश्यक असते असे म्हणले जाते.

Right Vessel | Canva

योग्य

मात्र तुम्हाला माहिती आहे का?उन्हाळ्यात कोणत्या भांड्यातून पाणी पिणे योग्य आहे.

Right | Yandex

काचेचा ग्लास

कायम पाणी पिण्यासाठी काचेचा ग्लास योग्य समजला जातो.

Glass Glass | Canva

पाण्याची गुणवत्ता

काचेच्या ग्लासमधून पाणी प्यायल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही.

Water Quality | Canva

तांब्याचे भांडे

तांब्याच्या भांड्यात अधिक काळ पाणी ठेवलेले पाणी प्यायल्याने ते शरीरासाठी योग्य नसते.

Copper vessel | Canva

चांगले

म्हणून काचेच्या क्लासमधून पाणी पिणे शरीरासाठी चांगले समजले जाते.

Good | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: गुढीपाडव्याच्या दिवशी घरी अननसाचा शिरा बनवा; जाणून घ्या सोपी पद्धत

Pineapple Sheera Recipe in marathi | yandex