Vishal Gangurde
अननसाचा शिरा बनविण्यासाठी गॅसवर पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तूप घालून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
गरम कढईमध्ये तुपामध्ये रवा भाजून घ्या. रवा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
या मिश्रणात साखर घालून शिऱ्याचे मिश्रण करा. त्यानंतर ५-१० मिनिटे शिजू द्या.
मिश्रणातील साखर विरघळल्यानंतर १ कप गरम पाणी मिसळा. पुढे शिरा चांगला शिजू द्या.
शिरा १ मिनिटे शिजवा
शिरा शिजल्यानंतर चिमूटभर केशर, बदाम-काजूचे तुकडे, वेलची पूड घालून शिरा १ मिनिटे शिजू द्या.
यानंतर तुमचा स्वादिष्ट अननसाचा शिरा तयार आहे.